मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठीतून

दुःख सारे विसरून जाऊ, गोड गोड बोलून आनंदाने राहू नवीन उत्सवाचे स्वागत करू चला, तिळगुळ घेऊन गोडगोड बोला.

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!! मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहांचे तिळ मिळवा त्यात, तिळावर फुलेल पाकाचा काटा, प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा..!

तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु… मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!! मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

एक तिळ रुसला, फुगला रडत रडत गुळाच्या पाकात पडला .. खात्ताकन हसला हातावर येताच बोलू लागला, तिळगुळ घ्या गोड गोड बोला...