आयुष्यभर फ्री मध्ये पेट्रोल घ्या : वापरा ही आयडिया

पेट्रोल ची किंमत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

सध्या पेट्रोल ची किंमत प्रती लिटर १०९ रूपये आहे.

आज आपण अशी आयडिया बघणार आहे ज्यामुळे तूम्ही आयुष्यभर पेट्रोल फ्री मध्ये घेऊ शकता.

यासाठी तुम्हाला शेअर मार्केट मध्ये इंडियन ऑईल या कंपनी मध्ये १० लाख रूपये इनवेस्ट करावे लागतील

इंडियन ऑइल ही कंपनी वर्षाला १०% दिविदंड देते. म्हणजेच वर्षाला तुम्हाला १ लाख रूपये मिळतील.

वर्षाला 1 लाख रूपये म्हणजे , महिन्याला तुम्हाला ८-१० हजार रूपये येतील, ते तुम्ही पेट्रोल साथी वापरू शकता.

आणि तुमचे १० लाख रूपये , लाँग टर्म इनवेस्ट मुळे त्याचेही १५-२० लाख रूपये होतील.

शेअर मार्केट फ्री मध्ये शिकण्यासाठी आमची website visite करा.