डिव्हिडंड विषयी पुर्ण माहिती मराठीतून

आपण डिव्हिडंड मधून कसे पैसे कमवू शकतो

डिव्हिडंड चे प्रकार

अंतरिम डिव्हिडंड फायनल डिव्हिडंड

डिव्हिडंड भेटल्यावर टॅक्स किती द्यावा लागतो.

आपण आपल्या डिमॅट अकाउंट ला जे बँक अकाउंट जोडले आहे त्या बँक अकाउंट मध्ये डिव्हिडंड चे पैसे मिळतात.

एक्स डेट - म्हणजे तुम्ही जर या तारखेनंतर शेअर खरेदी केला तर तुम्हाला डिव्हिडंड मिळणार नााही

रेकॉर्ड डेट - या तारखेला कंपनी रेकॉर्ड चेक करते आणि त्यामध्ये ज्यांची नावे असतात ते डिव्हिजन साठी पात्र असतात

डिव्हिडंड पे आऊट डेट - या तारखेला पात्र शेअरहोल्डरला डिव्हीडंड हा त्यांच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर केला जातो.

डिव्हिडंड विषयी पुर्ण माहिती