क्रिप्टो करेंसी म्हणजे काय?

क्रिप्टो करेंसी एक virtual करन्सी आहे किंवा डिजिटल करन्सी आहे.

ही करन्सी पैशा सारखी प्रत्यक्ष आपल्या हातात मिळत नाही.

क्रिप्टो करेंसी एक आभासी चलन आहे हे चलन आपल्याला खरेदी किंवा विक्री करण्यासाठी आपल्याकडे डिजिटल वॉलेट असणे आवश्यक आहे.

क्रिप्टो करन्सी हे ब्लॉक चैन टेक्नोलॉजी वर आधारित आहे. क्रिप्टो करेंसी मध्ये होणारा प्रत्येक व्यवहार ब्लॉकचेन बॉक्समध्ये सेव्ह होतो.

क्रिप्टो करेंसी ची सुरुवात 1980 मध्ये झाली,

अमेरिकेतील “डेव्हिड चोम” यांनी सर्वात आधी “डिजी कॅश” म्हणून पहिली इंटरनेट किंवा डिजिटल करन्सी ची सुरुवात केली.

2020 ते 2021 मध्ये 1000 पेक्षा जास्त क्रिप्टो करेंसी ची नोंद झाली आहे.

क्रिप्टो करेंसी विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमची website visit करा.