शेअर मार्केट मराठी माहिती – शेअर मार्केट मराठी पुस्तक pdf या मराठी आर्टिकल मध्ये आपण शिकणार आहे की म्हणजेच , Share market marathi book कसं शिकायचं कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे, खाली दिलेल्या download बटन वर क्लिक करून pdf Download करा.
बरेच लोकं शेअर मार्कटमध्ये पैसे गमावतात परंतु आपण पैसे कसे कमवायचे हे शिकणार आहे.बऱ्याच लोकांची इच्छा असते की आपण शेअर मार्केट मधून पैसे कमवावे, तर अश्या लोकांसाठी आपण stoxind वर शेअर मार्केटची पुर्ण माहिती देत आहोत. शेअर मार्केट मराठी पुस्तक pdf पूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
शेअर मार्केट मराठी पुस्तक pdf
शेअर मार्केट ही अशी जागा आहे जिथे शेअरची खरेदी विक्री केली जाते तिथे आपल्यासारखीच लोक येतात ते वेगळे कंपनीच्या शेअरची खरेदी विक्री करतात शेअर मार्केट मराठी पुस्तक. प्रत्येक मार्केट चालू आणि बंद होण्याची वेळ ठरलेली असते, तशीच वेळ शेअर मार्केट साठी ही ठरलेली आहे.
सेबी ने जी वेळ ठरवून दिलेली आहे त्याच वेळेमध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. दिलेल्या वेळेच्या आधी किंवा वेळेनंतर आपण शेअर खरेदी किंवा विक्री करू शकत नाही शेअर मार्केट ची पूर्ण माहिती आपण या pdf मध्ये बघू शकता.
Order Entry Session ( 9:00-9:07 )
Order Matching Session | ऑर्डर मॅचींग सेशन ( 9:08-9:12 )
Buffer Session | बफर सेशन ( 9:12-9:15)
Normal Session | नॉर्मल सेशन ( 9:15-3:30 )
Post Closing Session | पोस्ट क्लोसिंग सेशन ( 3:30 – 4:00 )
Share market marathi book | शेअर मार्केट मराठी पुस्तक
कोणताही शेअर आपल्याला खरेदी किंवा विक्री करायचा असेल तर तो आपल्याला फक्त शेअर मार्केट मध्येच करता येतो मार्केटमध्ये शेअरची खरेदी विक्री केली जाते त्या मार्केटला शेअर मार्केट असे म्हणतात.
मध्ये शेअर खरेदी किंवा विक्री करण्यासाठी वेगवेगळे स्टॉक एक्सचेंज असतात भारतामध्ये असे आठ स्टॉक एक्सचेंज आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचे 2 बीएस्सी[bse] आणि एन एस सी [nse]Share market marathi book.