शेअर मार्केट मराठी माहिती | Share Market Information in Marathi

शेअर मार्केट मराठी माहिती – Share market Information in Marathi या मराठी आर्टिकल मध्ये आपण शिकणार आहे की म्हणजेच शेअर मार्केट माहिती मराठीतून Share market marathi कसं शिकायचं कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे, बरेच लोकं शेअर मार्कटमध्ये पैसे गमावतात परंतु आपण पैसे कसे कमवायचे हे शिकणार आहे.

Share market in Marathi बऱ्याच लोकांची इच्छा असते की आपण शेअर मार्केट मधून पैसे कमवावे, तर अश्या लोकांसाठी आपण stoxind वर शेअर मार्केटची पुर्ण माहिती देत आहोत.

शेअर मार्केट मराठी माहिती

Table of Contents

शेअर मार्केट म्हणजे काय? | Share Market Information in Marathi

Share market information in Marathi मित्रांनो आज आपण एकदम सोप्या भाषेमध्ये शेअर मार्केट काय आहे हे समजून घेणार आहोत शेअर मार्केट ला स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजार सुद्धा म्हटले जाते शेअर मार्केट मध्ये दोन शब्द येतात शेअर आणि मार्केट या दोन्ही शब्दांचा अर्थ नीट समजून घेऊया आणि नंतर दोन्ही शब्द एकत्र करून शेअर मार्केट म्हणजे नक्की काय ते बघूया. मार्केट काय असते मार्केटला मराठी शब्द आहे बाजार तिथे वस्तूंची खरेदी-विक्री होते जेथे वेगळ्या प्रकारचे मार्केट असतात जसे की शूज मार्केट, मच्छी मार्केट, भाजीपाला मार्केट वगैरे तुम्हाला समजले असेल मार्केट म्हणजे काय की जेथे आपण वस्तू खरेदी करतो आणि विकतो आता आपण बघुया की शेअर चा अर्थ काय असतो.

याचा मराठी मध्ये अर्थ होतो हिस्सा नक्की कोणाचा असतो तर हा हिस्सा असतो वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांचा या कंपन्यांना जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा ते मार्केटमध्ये येतात आपले काही शेअर्स विकून जे पैसे उचलतात त्याला शेअर म्हणतात. आता आपण शेअर आणि मार्केटला एकत्र करूया शेअर मार्केट शेअर मार्केट ही अशी जागा आहे जिथे शेअरची खरेदी विक्री केली जाते तिथे तुमच्यासारखीच लोक येतात ते वेगळे कंपनीच्या शेअरची खरेदी विक्री करतात Share market tips marathi.

शेअर मार्केट मराठी माहिती

शेअर मार्केट चालू आणि बंद होण्याची वेळ | Share Market Open and Close time in Marathi

Share market time marathi प्रत्येक शेअर मार्केट चालू आणि बंद होण्याची वेळ ठरलेली असते, तशीच वेळ शेअर मार्केट साठी ही ठरलेली आहे. आपल्याला शेअर खरेदी किंवा विक्री करण्यासाठी या वेळेतच करावी लागते. सेबी ने जी वेळ ठरवून दिलेली आहे त्याच वेळेमध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. दिलेल्या वेळेच्या आधी किंवा वेळेनंतर आपण शेअर खरेदी किंवा विक्री करू शकत नाही, त्यामूळे ही वेळ माहिती असने आवश्यक आहे. भारतामध्ये दोन स्टॉक एक्सचेंज आहे आणि दोन्हीची वेळ ही एकच आहे, तसेच शेअर मार्केट हे शनिवारी आणि रविवारी पूर्णपणे बंद राहते. भारतीय शेअर मार्केट हे तीन सत्रांमध्ये असते ते पुढीप्रमाणे [Share Market Information in Marathi]

1Pre open Session
2Normal Session
3Post Closing Session

Pre Open Session | प्री ओपन सेशन 

प्री ओपन सेशन ला आपण 3 भागांमध्ये विभाजू शकतो

Order Entry Session ( 9:00-9:07 )

या वेळेमध्ये आपण शेअर ची खरेदी किंवा विक्री साठी ऑर्डर लावू शकतो , परंतु या ऑर्डर मध्ये आपण कोणताही बदल करू शकत नाही किंवा ही ऑर्डर रद्द करू शकत नाही.

Order Matching Session | ऑर्डर मॅचींग सेशन ( 9:08-9:12 )

 या वेळेत आपण शेअर ची ऑर्डर बदलू शकत नाही किंवा रद्द करू शकत नाही.

Buffer Session | बफर सेशन ( 9:12-9:15)

या सेशन मध्ये अधीच्य दोन सेशन मधील ऑर्डर पुर्ण केल्या जातात.( टीप- प्री ओपन सेशन मध्ये आपण फक्त निफ्टी 50 मधील शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकतो. )

Normal Session | नॉर्मल सेशन ( 9:15-3:30 ) 

या सेशन ला शेअर मार्केटचा मुख्य सेशन म्हटलं जात, कारणं याच वेळेमध्ये आपण ट्रेडिंग करतो.

Post Closing Session | पोस्ट क्लोसिंग सेशन ( 3:30 – 4:00 )

Share market time या वेळेमध्ये आपण शेअर खरेदी किंवा विक्री करू शकतो, परंतु या वेळेत शेअर्स ची किंमत ही 3:30 या वेळी जी होती तीच राहते, यामध्ये बदल होत नाही.

शेअर मार्केट साठी उपयुक्त पुस्तके | Marathi Books to Learn Share Market

शेअर मार्केट शिकण्यासाठी काही उपयुक्त पुस्तकांची माहिती आपण आता बघणार आहे, शेअर मार्केट शिकण्यासाठी आपण यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियाचा वापर करू शकता, परंतु जे ज्ञान आपल्याला पुस्तकांमधून मिळेल ते इतर कुठेही मिळणार नाही, त्यामूळे शेअर मार्केट मध्ये खरच पैसे कमवायचे असतील तर आपल्याला शेअर मार्केट विषयी काही पुस्तके वाचणे आवश्यक आहे, तीच पुस्तके आपण मोफत घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी, Share Market Information Marathi

1: The Intelligent Investor (Benjamin Graham)

2: A Random Walk Down Wall Street (Burton G. Malkiel)

3: One Up On Wall Street (Peter Lynch)

4: The Warren Buffett Way (Robert G. Hagstrom)

5: Rich dad poor dad (Robert Kiyosaki) share market marathi mahiti

Share market marathi mahiti

शेअर म्हणजे काय | What is Share in Marathi

Share market marathi mahiti : उदा. एक कंपनी आहे त्या कंपनीचे टोटल कॅपिटल एक करोड रुपये आहे तर कंपनी एक करोड रुपयांचे एक लाख समान भाग करते

एक लाख समान भाग केल्यावर एका भागाची किंमत किती झाली

1cr × 1,00,000 = 100rs

कंपनीने काय केलं एक करोड रुपये चे एक लाख समान भाग केले समान भाग केल्यामुळे याला इक्विटी शेअर किंवा समभाग असे म्हटले जाते कारण प्रत्येक शेअरची किंमत ही समान असते.

शेअर ला आणखी एक नाव आहे ते म्हणजे स्टॉक जेव्हा स्टॉक किंवा शेअर हा शब्द आपण एकाल तेव्हा दोन्हींचा अर्थ एकच असतो आपण गोंधळून जायचं नाही की शेअर म्हणजे काय आणि स्टॉक म्हणजे काय.

कोणताही शेअर आपल्याला खरेदी किंवा विक्री करायचा असेल तर तो आपल्याला फक्त शेअर मार्केट मध्येच करता येतो मार्केटमध्ये शेअरची खरेदी विक्री केली जाते त्या मार्केटला शेअर मार्केट असे म्हणतात.[Share Market Information in Marathi]

भारतातील स्टॉक एक्सचेंज | Stock Exchange in India in Marathi

शेअर मार्केट मराठी माहिती – मध्ये शेअर खरेदी किंवा विक्री करण्यासाठी वेगवेगळे स्टॉक एक्सचेंज असतात भारतामध्ये असे आठ स्टॉक एक्सचेंज आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचे 2 बीएस्सी आणि एन एस सी Share Market Information in Marathi for free

बी एस इ (bse) म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि (nse) नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे दोन महत्त्वाचे स्टॉक एक्सचेंज भारतामध्ये आहेत तसेच कलकत्ता स्टॉक एक्सचेंज मद्रास स्टॉक एक्सचेंज बेंगलोर स्टॉक एक्सचेंज भारतामध्ये आहेत.

बीएससी हा आशिया खंडातील आणि भारतातील सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज आहे याची सुरुवात अठराशे सत्तावन (१८५७) मध्ये झाली.

बीएसई(bse) मध्ये पाच हजार पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत आपण पाच हजार पेक्षा जास्त कंपन्यांचे शेअर खरेदी विक्री करू शकतो शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी आपल्या डिमॅट अकाउंट आवश्यक असते डिमॅट अकाउंट शिवाय आपण शेअरची खरेदी विक्री करू शकत नाही.

प्रत्येक स्टॉक एक्सचेंज ची वेगळी इंडेक्स असते तसेच बी एस ई ची पण आहे त्याचं नाव आहे सेन्सेक्स. सेन्सेक्स काय करते ज्या कंपन्यांचे मार्केट कॅपिटल जास्त आहे अशा 5000 कंपन्यांमधून सर्वात जास्त कॅपिटल असलेल्या कंपन्यांना इंटेक्स करून सेन्सेक्सचा अंकल ठरवला जातो , share market marathi mahiti.

सध्या सेन्सेक्स 50,000 पॉइंटवर आहे 

सेन्सेक्स चे base वर्ष 1978 – 79 आहे.

सेन्सेक्स चे Base मार्केट कॅपिटल 2501

सेन्सेक्स Base index point 100

डिविडेंड म्हणजे काय | What is Dividend in Marathi

ज्यांचं शिक्षण commerc ने झालाय त्यांना लाभांश म्हणजे काय हे माहिती माहिती असेल माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे आणि जर माहित नसेल तर आपण या पोस्टमध्ये बघूया की म्हणजे काय असतो तर “डिव्हिडंड म्हणजे काय तर ज्या वेळी एखाद्या कंपनीला नफा होतो तेंव्हा त्यातील काही भाग शेअर होल्डर्सना लाभांश स्वरूपात दिला जातो याला लाभांश असे म्हणतात.”

बोनस शेयर  म्हणजे काय |what is Bonus Share in Marathi

बोनस शेयर म्हणजे कंपनीने शेअर होल्डर्स ला दिलेली भेट असते यामध्ये कंपनी रेकॉर्ड डेट देते रेकॉर्ड च्या दिवशी कंपनीचा शेअर तुमच्या डिमॅट अकाउंटच्या होल्डिंग मध्ये असला पाहिजे आणि कंपनी तशी सूचना जाहीर नोटीस देऊन करते परंतु आपल्याला या बोनस शेअर मुळे फायदा होत नाही Share Market Information in Marathi

स्टॉक स्प्लिट म्हणजे काय | Stock Split in Marathi 

स्टॉक स्प्लिट होणे हा प्रकार बोनस शेअर सारखाच आहे, बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिट होणे या दोन्हीमध्ये आपली कॅपिटल अमाऊंट तेवढीच राहते.

पेपर ट्रेडिंग म्हणजे काय | What is paper trading in Marathi

शेअर मार्केट मराठी माहिती : सुरुवातीला पेपर ट्रेडिंग करा पेपर ट्रेडिंग म्हणजे काय तर एका कागदावर लिहायची की तुम्ही या अबक हा शेयर खरेदी केला आहे आणि तो शेअर तुम्ही अपेक्षित किमतीवर गेला की विकला असे करू शकता. पेपर ट्रेडिंग चे अँप आहेत तुम्ही प्ले स्टोर वरून डाऊनलोड करू शकता या अँप मध्ये virtual cash मिळते त्याचा वापर तुम्ही शेअर खरेदी कींवा विक्री करण्यासाठी करू शकता.

तुम्ही शेअर मार्केट मध्ये नवीन असाल तर तुमच्या डिमॅट अकाउंट ला तेवढेच पैसे टाका जे पैसे तुम्ही गमावले तरी तुमच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होणार नाही आणि कोणाकडून उसने पैसे घेऊन किंवा लोन काढून शेअर मार्केटमध्ये कधीही पैसे इन्व्हेस्ट करू नका.

आपण पूर्णपणे प्रयत्न करणार आहे की जे पैसे आपण गुंतवणार आहेत ते पैसे वाढावेत पण सुरुवातीला आपण म्हणजे पैसे कमावणे आधी आपलं ज्ञान वाढविण्यावर भर देणार आहे.

तुम्ही जर शेअर मार्केटचा योग्य नॉलेज घेतलं तर एक लॅपटॉप आणि इन्व्हेस्ट साठी पैसे असतील तर तुम्ही कुठेही जाऊन राहिला तरी तुम्ही तुम्हाला काम करण्याची गरज पडणार नाही कुठे जाऊन तुम्ही आरामात जीवन जगू शकता.

मार्केटला हे असं क्षेत्र आहे यामध्ये सर्वात जास्त रिटन्स मिळतात एवढ्या रिटन्स कोणत्या क्षेत्रात नाहीत रिअल इस्टेट, गोल्ड किंवा क्रिप्टो करेंसी मधेही नाही.[Share Market Information in Marathi

Types of Earning in Share Market in Marathi शेयर मार्केट मधून पैसे कमावण्याचे मार्ग

शेअर मार्केट मधून पैसे कमावण्यासाठी किंवा इन्व्हेस्ट करण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग, लॉंग टर्म ट्रेडिंग, शॉर्ट सेलिंग, फ्यूचर अँड ऑपशन्स ट्रेडिंग हे सर्वात जास्त वापरले जाणारे प्रकार आहेत यामधून पैसे कसे कमावले जतात हे आपण बघुया. [Share Market Information in Marathi]

  • इंट्राडे ट्रेडिंग ( Intraday )
  • डिलिव्हरी / पोझिशनल / लॉंग टर्म ( Delivery 
  • शॉर्ट सेलिंग ( Short Selling )
  • डिव्हिडंड ( Dividend )
  • बोनस शेअर ( Bonus Share )
  • फ्यूचर अँड ऑपशन्स ट्रेडिंग ( Future and Options )

पहिले तीन हे प्रकारे मुख्य प्रकार आहेत आणि हे सर्वात जास्त वापरले जाणारे प्रकार आहेत यामधून आपण पैसे कसे कमवू शकतो हे आपण पुढे बघणार आहोत. पहिले तीन प्रकार आहेत ते सुरक्षित प्रकार आहेत असे आपण म्हणू शकतो सुरक्षित प्रकार म्हणजे कम्पेअर टू फ्युचर अंड ऑप्शन्स. Future and Options च्या

 तुलनेमध्ये मध्ये सुरक्षित आहेत, तुम्ही जर याच्या विषयी योग्य नॉलेज घेतला नाही किंवा योग्य नॉलेज चा योग्य वापर केला नाही तर तुम्ही यामध्ये ही सर्व पैसे गमावून बसू शकता.[शेअर मार्केट मराठी माहिती]

शेअर मार्केटमध्ये वेगवेगळे प्रकार | Types of Share Market

शेअर मार्केटमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत यामध्ये आपण ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग करू शकतो हे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत

डेरिव्हेटिव्ह मार्केट |Derivatives Market

डेरिव्हेटिव्ह मार्केट मध्ये फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट असतात यामध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. डेरिव्हेटिव्ह मार्केट मध्ये आपण फ्युचर अंड ऑप्शन मध्ये ट्रेडिंग केली जाते.

त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग केली जाते कारण यामध्ये जास्त असते त्यामुळे डेरिवेटिव मार्केटमध्ये प्रॉफिट ही जास्त होतात तसेच लॉस ही जास्त होतात त्यामुळे जे शेअर मार्केटमध्ये नवीन आहेत त्यांनी यामध्ये ट्रेनिंग करणे टाळावे. फ्युचर अंड ऑप्शन मध्ये आपली कॅपिटल एका दिवसात डबल होऊ शकते आणि एका दिवसात झिरो होऊ शकते. ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी जास्त कॅपिटल ची गरज असते ऑप्शन सेलिंग करण्यासाठी तुम्हाला दीड ते दोन लाख रुपयांची आवश्यकता असते.[शेअर मार्केट मराठी माहिती]

कमोडिटी मार्केट | Comodity Market

कमोडिटी मार्केट मध्ये आपण नॅचरल गॅस, क्रुड ऑईल एनर्जी गोल्ड सिल्वर मध्ये ट्रेडिंग करू शकतो या सारख्या 100 पेक्षा जास्त असू द्या पण ट्रेडिंग करू शकतो कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी चार एक्सचेंज आहेत त्यामध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया इंडियन कमोडिटी एक्सचेंज नॅशनल मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया नॅशनल

कमोडिटी मार्केटमध्ये कॉपर झिंक गोल्ड सिल्वर प्लॅटिनम काळी मिरी हळद यांसारख्या वस्तू मध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो. [Share Market Information in Marathi]

करन्सी मार्केट | Currency Market

करन्सी मार्केटमध्ये वेगवेगळ्या देशांच्या करन्सी मध्ये आपण ट्रेड करू शकतो करंजी मार्केट ते 24 तास ओपन असते आपण यामध्ये कधीही ट्रेडिंग करू शकतो करन्सी मार्केटला फॉरेन मार्केट असे म्हटले जाते या मार्केटमध्ये इंडियन रुपीस टू यू एस डॉलर अशा प्रकारे केली जाते.

तसेच आपण बॉण्ड्स , म्युचल फंड इक्विटी यामध्ये शेअर मार्केट मधून इन्वेस्ट करू शकतो. [शेअर मार्केट मराठी माहिती]

निष्कर्ष |Conclusion

बऱ्याच वेळा नवीन ट्रेडर चुकीच्या पद्धतीने ट्रेडिंग करतात आणि कोणताच लॉजिक न लावता एखादा शेअर खरेदी करतात आणि त्याच वेळेस शेअरची किंमत कमी होते आणि मोठ नुकसान होत, आणि सगळे पैसे सुरुवातीलाच गमावून बसतात आणि मग शेअर मार्केट जुगार आहे यामध्ये नुकसान होत अशी अफवा पसरवतात.

मार्केट हे त्यांच्यासाठी जुगारच आहे ज्यांना याबद्दल काही माहिती नाही किंवा अर्धवट माहिती घेऊन शेअर मार्केटमध्ये उतरतात आणि जुगाराचा नियम सर्वांना माहितीच आहे पैसे गमावणे हाच जुगाराचा पहिला आणि शेवटचा नियम आहे. [शेअर मार्केट मराठी माहिती] [Share Market Information in Marathi]

2 thoughts on “शेअर मार्केट मराठी माहिती | Share Market Information in Marathi”

Leave a Comment

डिव्हिडंड विषयी पुर्ण माहिती मराठीतून शेअर मार्केट पूर्ण माहिती मराठीतून Money Heist – Tokyo bio, age, hight, income, boyfriend.
https://chat.whatsapp.com/HZP8Y0kWefcAWjdCq65flT