Navneet History Digest Std 9th Pdf Download Marathi Medium

या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण इयत्ता नववी इतिहास गाईड चे PDF मध्ये डाउनलोड साठी उपलब्ध करून देणार आहे. Navneet history Digest std 9th pdf Download marathi Medium हे तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून अगदी मोफत डाउनलोड करू शकता . तुम्हाला जर अजून कोणतेही पुस्तक किंवा गाईड pdf स्वरूपात पाहिजे असेल तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता आम्ही लवकरात लवकर ते आमच्या वेबसाईट वर अपलोड करू.

Navneet History Digest Std 9th Pdf download

इयत्ता ९ वि इतिहास डायजेस्ट ची पुस्तक pdf स्वरूपात किंवा pdf format मध्ये डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या डाउनलोड बटण वर क्लिक करा आणि डाउनलोड करा. Navneet History Digest Std 9th Pdf तुम्हला इतर कोणतेही पुस्तक किंवा एक्साम पेपर्स [ exam papers ] पाहिजे असेल तर आम्हला कंमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता किंवा आमच्या contact us पेज मधून आमच्याशी संपर्क करू शकता.

Navneet History Digest Std 9th Index /अनुक्रमणिका

१. इतिहासाची साधने………………………. १
२. भारत : १९६० नंतरच्या घडामोडी …………. ५
३. भारतापुढील अंतर्गत आव्हाने……………… १०
४. आर्थिक विकास ………………………… १५
५. शैक्षणिक वाटचाल ………………………. २३

६. महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण….. ३१
७. विज्ञान व तंत्रज्ञान ……………………….. ३७
८. उद्योग व व्यापार ……………………….. ४३
९. बदलते जीवन : भाग १…………………… ४७
१०. बदलते जीवन : भाग २……………………

इतिहासाची साधने

• ऐतिहासिक साधनांचे वर्गीकरण करता येणे.

• ऐतिहासिक साधनांच्या अभ्यासात तत्कालीन घटनांची कल्पना करता येणे व
अंदाज बांधता येणे.
• ऐतिहासिक संदर्भांचे योग्य वाचन करून त्याचा अर्थ सांगता येणे.
• ऐतिहासिक वस्तू, कागदपत्रे, पुस्तके, नाणी व इलेक्ट्रॉनिक माहिती गोळा करून
संग्रह करता येणे. तसेच त्यांचे वर्गीकरण वेगवेगळ्या पद्धतींनी करता येणे.
• ऐतिहासिक घटनांचा अर्थ वस्तुनिष्ठ रीतीने लावता येणे.

राष्ट्रनिर्मितीचे आव्हान :
भाग १

• भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतील ऐतिहासिक घटनांचा क्रम योग्य
पद्धतीने सांगता येणे.
• भारतासमोरील अंतर्गत आव्हानांचा चिकित्सक अभ्यास करता येणे.
• भारतातील आर्थिक धोरणे काळानुसार बदलत गेली, हे स्पष्ट करता येणे.
• जागतिकीकरणामुळे आलेल्या आर्थिक सुधारणांच्या परिणामांचा आढावा घेता
येणे.
• खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत
झालेल्या बदलांची कारणमीमांसा करता येणे.

Navneet History Digest Std 9th Pdf

इयत्ता नववी इतिहास गाईड चे PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या “Navneet history Digest std 9th pdf Download” बटन वर क्लिक करा. आणि अजून pdf पुस्तके डाउनलोड करण्यासाठी आमच्या अजून इतर पोस्ट बघा.

या वेबसाईट दिलेली navneet history digest std 9th pdf या pdf चा तुम्हाला फायदा होईल आणि तुमची गरज पूर्ण झाली असेल अशी आशा आहे, तुम्ही या पोस्ट ची लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता ज्या मुळे त्यांनाही याचा फायदा होईल.

5 thoughts on “Navneet History Digest Std 9th Pdf Download Marathi Medium”

Leave a Comment