Navneet Geography Digest std 9th pdf

Navneet Geography Digest std 9th pdf download link we have given in this post, download 10th marathi navneet pdf link is provided at the bottom of this post, Open the given link to view the pdf.

Navneet Geography Digest std 9th pdf Download

PDF Name Navneet Geography Digest std 9th pdf
No. of Pages 241
PDF Size 20 MB
Usefull For Students
PDF Category Education
Source / Credits Internet

To download Navneet Geography Digest std 9th pdf in pdf format click on below download button and download. Also check our website to download pdf of any other subject.

प्राकृतिक भूगोल :
अंतर्गत हालचाली l मानव आपत्ती व्यवस्थापनासाठीची तयारी कशी करतो व आपत्तींना कसा प्रतिसाद देतो,
याचा शोध घेता येणे. भौगोलिक घटकांचे परीक्षण करणे, अनुमान काढणे.

भौगोलिक साधनांच्या साहाय्याने माहितीचे निरीक्षण करणे, भाष्य करणे व त्या संदर्भात
नकाशे तयार करणे.
l नैसर्गिक घटकांचे निरीक्षण, वर्गीकरण करून अनुमान काढणे. त्यांमधील कार्यकारणभाव
सांगता येणे.

नैसर्गिक घटकांमधील ‘चल’ अभ्यासणे, परीक्षण करणे व अनुमान काढणे.

सामान्य भूगोल :
आंतरराष्ट्रीय वाररेषा l भौगोलिक माहितीच्या आधारे विविध प्रश्नांवर उपाय करता येणे.
l एखाद्या प्रदेशाच्या स्थान-विस्ताराबाबत नकाशा व प्रतिमांवर भौगोलिक जाळी (वृत्त)
मांडून उत्तरे देता येणे.

मानवी भूगोल
आर्थिक परस्परावलंबित्वाचे आकृतिबंध (Pattern) व आंतरजोड ओळखता येणे. वितरणातील आकृतिबंध आणि मानवी क्रियांच्या प्रसारणाची प्रक्रिया यांचे परीक्षण करता
येणे. एखाद्या प्रदेशातील प्राकृतिक पर्यावरणाचा तेथील अर्थकारण व व्यापार यांवर होणारा
परिणाम विशद करता येणे.

वस्त्यांच्या निर्माणामध्येमानवाने भौगोलिक घटकांचा कसा वापर केला, तसेच स्थानिक
प्राकृतिक पर्यावरणाशी अनुकूलन व सुधारणा तो कशा करत गेला याचे परीक्षण करता येणे.

पर्यावरण, स्थळांबद्दलच्या जाणिवा व मूल्येयांतील बदलांमुळे व्यक्तीची वैयक्तिक वर्तणूक
प्रभावित होते हे जाणणे. विशिष्ट प्राकृतिक व राजकीय घटकांचे ऐतिहासिक घटना, लोकांच्या हालचाली आणि पर्यावरणाशी होणारे अनुकूलन यांचे वर्णन करता येणे.

प्रदेशासंदर्भात भौगोलिक अनुमाने व अंदाज करण्यासाठी माहितीचे संकलन करता येणे. माल, सेवा व तंत्रज्ञान यांच्यामुळे एखाद्या प्रदेशातील विविध स्थाने एकमेकांस जोडली
जातात, ते सांगता येणे. नकाशाचे निरीक्षण करून अनुमान करणे व निष्कर्ष काढणे. नकाशे व इतर भौगोलिक साधने वापरून एखाद्या प्रदेशासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे देता येण

Navneet Geography Digest std 9th pdf

आपली ‘पृथ्वी’ हा सजीवसृष्टी असलेला अवकाशातील एकमेव ज्ञात ग्रह आहे. पृथ्वीवर
अनेक प्रकारच्या नैसर्गिक घटना घडत असतात. या घटनांचा परिणाम सजीव तसेच निर्जीव
गोष्टींवर होत असतो. भूगोलामध्ये ‘पर्वत, पर्वत राहत नाही!’ असे म्हटले जाते. याचा नेमका अर्थ
काय? या व अशा अनेक बाबी तसेच अशा घटनांशी कसे जुळवून घ्यावे, यासाठी भूगोल विषयाचा
अभ्यास आवश्यक असतो.

भूगोल विषयाचा अभ्यास सूक्ष्मदृष्टीने करणे आवश्यक असते. त्यासाठी उपलब्ध असलेली
अनेक साधने, जसे- नकाशे, आलेख, मापनयंत्र इत्यादींचा आवश्यकतेनुसार वापर करा. शाळेमध्ये
या पाठ्यपुस्तकात दिलेल्या कृती काळजीपूर्वक करून भूगोल विषय आत्मसात करा.

Navneet Geography Digest std 9th pdf overview

 • १. वितरणाचे नकाशे प्रात्यक्षिक भूगोल
 • २. अंतर्गत हालचाली प्राकृतिक भूगोल
 • ३. बाह्यप्रक्रिया भाग-१ प्राकृतिक भूगोल
 • ४. बाह्यप्रक्रिया भाग-२ प्राकृतिक भूगोल
 • ५. वृष्टी प्राकृतिक भूगोल
 • ६. सागरजलाचे गुणधर्म प्राकृतिक भूगोल
 • ७. आंतरराष्ट्रीय वाररेषा सामान्य भूगोल
 • ८. अर्थशास्त्राशी परिचय मानवी भूगोल
 • ९. व्यापार मानवी भूगोल
 • १०. नागरीकरण मानवी भूगोल
 • ११. वाहतूक व संदेशवहन मानवी भूगोल
 • १२. पर्यटन मानवी भूगोल

Hope this Navneet Geography Digest std 9th pdf provided on this website will be useful for you and fulfill your need, you can share the link of this post with your friends so that they will also benefit from it.

प्रात्यक्षिक भूगोल :
वितरणाचे नकाशे l वेगवेगळ्या भौगोलिक तंत्रांचा वापर करून तसेच उद्देशात्मक नकाशांचे विश्लेषण करून
माहितीचे सादरीकरण करता येणे.
l बहुउद्देशीय नकाशे तयार करण्यासाठी व त्या संदर्भात अनुमान काढण्यासाठी सामग्रीचे
(Data) वर्गीकरण करता येणे. नकाशांवर स्थापित करता येणे.
l भौगोलिक साधनांचा उपयोग करून विविध स्थळे व प्रदेश शोधता येणे, स्थापित करता येणे.
अहवाल तयार करता येण.

English
Hindi
Science
History
Marathi

Navneet Geography Digest std 9th pdf Download Link


If the above download or purchase link is not working then you can tell us through contact us page, also if you want pdf of any other subject or book you can request it, if you are copyright owner of Navneet Geography Digest std 9th pdf then this pdf file We will not provide the download link on our website in any way.

Leave a Comment