LLOYDSTEEL या पेनी स्टॉक ने दिले 2 महिन्यात 400% रिटर्न्स

आज आपण अश्या LLOYDSTEEL या पेनी स्टॉक विषयी माहिती बघणार आहे ज्या स्टॉक ने फक्त 2 महिन्यात 400% पेक्षा जास्त रिटर्न्स दिले आहे आणि अजूनही या स्टॉक सतत upper circuit लागत आहे.

#LLOYDSTEEL ने दिले 2 महिन्यात 400% लक्ष जास्त रिटर्न्स

LLOYDSTEEL #LLOYDSTEEL या पेनी स्टॉक ने गेल्या 2 महिन्यात 400% पेक्षा जास्त रिटर्न्स दिले आहेत. 2 महिन्यांपूर्वी या स्टॉक ची किंमत 8rs होती , आत्ता या स्टॉक ची किंमत 27rs पेक्षा जास्त आहे, आणि हा स्टॉक गेल्या काही दिवसांमध्ये सतत अप्पर सर्किट मध्ये जात आहे, हाच शेअर आपण आपल्या टेलिग्राम चॅनेल वर स्विंग ट्रेडिंग साठी दिला होता त्यावेळेस या शेअर ची किंमत फक्त 3rs होती म्हणजेच तेव्हा पासून ज्यांनी हा स्टॉक होल्ड केला आहे त्यांना 800% पेक्षा जास्त प्रॉफिट झाला आहे. डिव्हिडंड म्हणजे काय? | Dividend Information in Marathi

#LLOYDSTEEL मध्ये अजूनही खरेदी करू शकता

#LLOYDSTEEL हा शेअर आपण आपल्या ग्रुप वर स्विंग ट्रेडिंग साठी दिला होता हा शेअर, ज्यांनी हा स्टॉक 3rs मध्ये घेतला होता त्यांना आपण परत 8rs वर अजून जास्त शेअर खरेदी करण्यासाठी सांगितलं होतं, तसंच ज्यांनी हा शेअर 3rs वर घेतला नव्हता त्यांना हा शेअर 8rs असताना घेण्यास सुचवलं होत, आतापर्यंत आपाल्या ग्रुप मेम्बर्सनी हजारो रुपये या पेनी स्टॉक मधून कमावले आहेत. परंतु ज्यांनी हा शेअर 3rs किंवा 8rs वर असताना घेतला नाही ते हा शेअर अजूनही घेऊ शकतात, या शेअर किंमत 25 rs आहे , आणि या स्टॉक साठी पुढील टार्गेट आहे 50rs+ .

सतत अप्पर सर्किट मुळे शेअर कसा buy करावा

आता आपण बघूया की शेअर ला जर सतत अप्पर सर्किट लागत असेल तर तो शेअर कसा खरेदी करायचा? कोणत्याही शेअर ला अप्पर सर्किट लागले तर तो शेअर आपल्याला खरेदी करता येत नाही, कारण अप्पर सर्किट लागल्यामुळे त्या शेअर ची किंमत सतत वाढत चाललेली असते, त्यामुळे तो शेअर विकणाऱ्यांची संख्या 0 असते , तो शेअर कोणीही विकत नाही, शेअर विकणारे कोणीही नसल्यामुळे आपल्याला तो शेअर खरेदीही करता येत नाही. अप्पर सर्किट लागलेला शेअर खरेदी करण्यासाठी… ज्या वेळेस मार्केट चालू होईल त्या वेळेस म्हणजेच 9:00 ते 9:08 पर्यंत या वेळेत आपल्याला पाहिजे तेवढ्या quantity मध्ये त्या शेअर ची मार्केट ऑर्डर place करायची, या मुळे अप्पर सर्किट लागलेला शेअर तुम्हाला लवकरात लवकर मिळेल.

LLOYDSTEEL कंपनी विषयी माहिती

#LLOYDSTEEL या कंपन्या च्या नावावरून समजते की ही कंपनी स्टील बनवते परंतु स्टील बरोबरच ही कंपनी मोठं मोठ्या स्टील च्या मशिन्स बनवते, यामध्ये hydro plant, nuclear plants, gas plants, oil plants, etc. बनवते आणि विकते. या कंपनी ची सुरुवात 1974 ला मुंबई मध्ये झाली होती. या कंपनी चे मोठमोठे ग्राहक आहेत या मध्ये reliance Ind, indian oil, aditya birla group, bharat petroleum, complex etc. आहेत. या कंपनी चा debt to equity ratio हा 0 आहे म्हणजेच कंपनी ने कोणतेही कर्ज घेतले नाही किंवा अतिशय कमी कर्ज घेतले आहे. #LLOYDSTEEL या कंपनी मध्ये प्रोमोटोर्स होल्डिंग ही 46.12% (2021) आहे. गेल्या 2 वर्षांपासून LLOYDSTEEL कंपनी च्या प्रॉफिट मध्ये वाढ झालेली नाही, याच करण म्हणजे covid19 , covid19 मुळे अनेक चांगल्या कंपन्या ची वाढ झालेली नाही, तसेच LLOYDSTEEL च्या स्टॉक सोबतही झाले आहे. covid19 मुले LLOYDSTEEL कंपनी ला जास्त ऑर्डर्स मिळाल्या नाही आणि त्यामुळे कंपनी ला प्रॉफिट झालेला नाही, परंतु LLOYDSTEEL चा गेल्या quarter मधील result मध्ये वाढ झालेली दिसते आहे ही बाब कंपनी साठी सकारात्मक आहे. तसेच कंपनी च्या प्रोमोटर्स नि त्यांची होल्डिंग वाढवून 52% केली आहे ही बाब ही तेवढीच सकारात्मक आहे. शेअर मार्केट मराठी माहिती | Share Market Information in Marathi

पेनी स्टॉक म्हणजे काय?

ज्या स्टॉक ची किंमत कमी असते त्या स्टॉक ला पेनी स्टॉक म्हणतात. ज्या कंपनी च मार्केट कॅपिटल कमी असते तसेच जे स्टॉक जास्त liquid नसतात किंवा जास्त volatile नसतात त्या स्टॉक ला पेनी स्टॉक किंवा पेनी शेअर म्हणतात. तसेच ज्या स्टॉक ची किंमत 10rs पेक्षा कमी असते त्या स्टोकस ला ही पेनी स्टॉक म्हणतात. ज्या स्टॉक ची किंमत 15 ते 20 rs असते त्या स्टॉक ला ही आपण पेनी स्टॉक म्हणूं शकतो. Best Stocks for long-term : भारतीय शेअर बाजार हा गेल्या काही दिवसांमध्ये खूपच वोलाटाईल आहे, अशा मार्केट मध्ये गुंतवणुकदारांनी सावध राहिले पाहिजे, या पोस्ट मध्ये आपण काही असे स्टॉक बघणार आहोत जे सोमवारी ट्रेडिंग साठी चांगले रिटर्न्स देऊ शकतात.

गेल्या काही आठवड्यांमध्ये बँकनिफ्टी 40,000 वरून खाली पडत 34,500 पर्यंत आली आहे, त्यामूळे शेअर बाजारात गुंतवणूक करणार्यां मधे भीतीचे वातावरण आहे, तज्ञांच्या मते आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना ओमिक्रोन मुळे शेअर बाजार पडत आहे, त्यामूळे इंट्राडे ट्रेडर्स ने कमीत कमी क्वांटीटी मध्ये शेअर्स घेतले पाहिजे.

हे स्टॉक टेक्निकल ऍनालिसिस करुन यांची एन्ट्री , टार्गेट आणि स्टॉपलॉस ठरवला आहे.

DLF Stock Target 2022

DLF हा शेअर सध्या 379rs वर ट्रेड करत आहे, या शेअर ने जर रेजिस्टेंस तोडला तर 383 वर आपण शेअर खरेदी करू शकतो आणि यासाठी पहिलं टार्गेट असेल – 386, दुसरं टार्गेट असेल – 389 आणि स्टॉप लॉस असेल 380

तसेच या शेअर ने जर सपोर्ट तोडला तर आपण 376 ला शॉर्ट सेल करू शकतो आणि यासाठी पहिलं टारगेट असेल 372, दुसरं टार्गेट असेल 370 आणि स्टॉप लॉस असेल 380

Buy-383 Target-386-389 SL-380

Sell-376 Target-372-370 SL-380

Tata Power हा शेअर सध्या 216rs वर ट्रेड करत आहे, या शेअर ने जर रेजिस्टेंस तोडला तर 218 वर आपण शेअर खरेदी करू शकतो आणि यासाठी पहिलं टार्गेट असेल – 221, दुसरं टार्गेट असेल – 223 आणि स्टॉप लॉस असेल 215

तसेच या शेअर ने जर सपोर्ट तोडला तर आपण 214 ला शॉर्ट सेल करू शकतो आणि यासाठी पहिलं टारगेट असेल 211, दुसरं टार्गेट असेल 209 आणि स्टॉप लॉस असेल 217

Buy-218 Target-221-223 SL-215

Sell-215 Target-213-211 SL-217 आजच आपल्या टेलिग्राम ग्रुप टेलिग्राम ग्रुप ला जॉईन व्हा. या ग्रुप मध्ये आपण स्विंग ट्रेडिंग साठी सिग्नल्स देतो त्या मधून तुम्ही मोठ्या प्रमाणात प्रॉफिट करू शकता.

ALKA Ltd. India Stock Target 2022

Lloydsteel या स्टॉक सोबतच आपण ALKA Ltd. हा स्टॉक देखील पेनि स्टॉकच्या यादीत टेलिग्राम ग्रुप वर दिला होता. ज्यावेळेस आपण ALKA ltd. हा स्टॉक घेण्यासाठी सांगितला होता तेव्हा त्या स्टॉक ची किंमत एक रुपया होती, आणि गेल्या दोन महिन्यात या स्टॉक ने 300% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. आता स्टॉक ची किंमत 3.97 रुपये आहे. ( 3 फेब्रुवारी 2022 ). तसेच या स्टॉप ने गेल्या सहा महिन्यात .
0.63 वरून 3.97 वर येत पाचशे तीस टक्के 530% परतावा दिला आहे.
ALKA Ltd India ही कंपनी 1993 मध्ये लिस्ट झाली आहे, ही कंपनी टेक्स्टाईल चा बिजनेस करते तसेच इम्पोर्ट एक्सपोर्ट कपडे फॅब्रिक्स कॉटनचे कपडे सिल्क कपडे या वस्तूंचा बिजनेस कंपनी करते.

 • या कंपनीचे मार्केट कॅपिटल 166 करोड रुपये आहे.
  ALKA LTD. ची सध्याची किंमत 3.97 रुपये आहे.
 • या कंपनी ची बुक व्हॅल्यू 0.35 रूपये आहे.
 • या कंपनीची highest प्राईस 5.89 होती आणि lowest किंमत 0.35 आहे.
 • या कंपनीने कधीही डिव्हिडंड दिला नाही.
  ही कंपनी कर्जमुक्त आहे या कंपनीवर कोणतेही कर्ज नाही.
 • या कंपनीची निगेटिव्ह बाजू म्हणजे या कंपनीमध्ये प्रमोटर्स होल्डिंग फक्त 16.27% आहे.
  तसेच या कंपनीने गेल्या तीन वर्षात इक्वीटी मध्ये -1.08% परतावा दिला आहे.

 

Leave a Comment

डिव्हिडंड विषयी पुर्ण माहिती मराठीतून शेअर मार्केट पूर्ण माहिती मराठीतून Money Heist – Tokyo bio, age, hight, income, boyfriend.
https://chat.whatsapp.com/HZP8Y0kWefcAWjdCq65flT