इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय ? Intraday Trading information in Marathi

Intraday Trading information in Marathi : इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय – कोणत्याही कंपनी चा शेअर आजच खरेदी करायचा आणि आजच विकायचा, यालाच इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात. तसेच इंट्राडे ट्रेडिंग मध्ये काही गोष्टंबाबत पूर्ण महिती आसने आवश्यक आहे, ही माहिती आपण या पोस्ट मध्ये दिली आहे. जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये नवीन असाल तर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग खूप कमी वेळा केलं पाहिजे आणि प्रत्येक वेळेस स्टॉप लॉस चा वापर केला पाहिजे. नवीन ट्रेडर्स नि सुरुवातीला डिलिव्हरी ट्रेडिंग कडे जास्त लक्ष दिले पाहिजे.

इंट्राडे ट्रेडिंग / Intraday trading information in marathi

शेअर मार्केट हे 9:15 ते 3:30 पर्यंत चालू असते, इंट्राडे ट्रेडिंग मध्ये याच वेळेत शेअर खरेदी करून परत याच दिवशी याच वेळेत विकावा लागतो. आपण घेतलेला शेअर 3:30 पर्यंत विकला नाही तर आपला ब्रोकर आपण घेतलेला शेअर विकतो, इंट्राडे ट्रेडिंग मध्ये घेतलेला शेअर प्रॉफिट मध्ये असो वा लॉस मध्ये आपल्याला तो शेअर विकावाच लागतो यामुळेच बरेच ट्रेडर इंट्राडे ट्रेडिंग मध्ये लॉस मध्ये जातात.[इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय]

शेअर मार्केट मधील लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आपल्याला वर्षाला पंधरा ते वीस टक्के रिटर्न्स देते त्यामुळे तुमचा इंटरनेट चाललास हा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मधून रिकव्हर होतो आणि तुमचे नुकसान होत नाही उदाहरणार्थ तुमच्याकडे दहा हजार रुपये आहे तर त्यापैकी 20 टक्के म्हणजे फक्त दोन हजार रुपये तुम्ही इंटरनेट ट्रेडिंग साठी वापरले पाहिजे बाकीचे आठ हजार तुम्ही चांगल्या शेअर्समध्ये लोनसाठी इन्वेस्ट करू शकता [Intraday Trading information in Marathi]

Intraday Trading information in Marathi
Intraday Trading information in Marathi

स्टॉप लॉस वापरणे

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय – Stop loss चा वापर करा मध्ये ट्रेडिंग करताना नेहमी स्टॉप वस वापरणे गरजेचे आहे नाहीतर तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते मध्ये नेहमी तुमच्या दोन ऑर्डर पडलेल्या पाहिजे पहिली म्हणजे तुमची नॉर्मल ऑर्डर ज्यामध्ये तुम्ही शेअर बाई किंवा सेल करता आणि दुसरी म्हणजे स्टॉप करणारे टाकतच नाही आणि मग मोठा झाला की ट्रेडिंग करणं सोडून देतात तुमचा स्टॉपलॉस हा तुमच्या घरी स्कोर अवलंबून असतो तुम्ही घेऊ शकता त्यानुसार तुम्ही स्टार प्लस लावला पाहिजे वन टू वन

Intraday टारगेट लावणे

पॉईंट फाईव्ह पाहिजे म्हणजे तुमच्या पेक्षा मोठा असला पाहिजे ना तू समजून घे उद्या समजा एखाद्या एक्स वाय झेड तुम्ही शंभर रुपयाला विकत घेतला आहे आता तुमच्या नुसार तुमचा स्टॉप लॉस 90 रुपये लावला असेल तर तुमचा टारगेट हा 150 केल्याने तुमच्या ट्रेडिंग पन्नास पन्नास टक्के असेल म्हणजेच आमचा तुमचे 50 टक्के टार्गेट हिट झाले असतील आणि 50 टक्के स्टॉप ला भेट झाली असतील तेव्हा सुद्धा तुम्ही प्रॉफिट मध्ये असाल कारण 5% टारगेट टॉपलेस पेक्षा जास्त आहे तिसरा नियम इमोशनली ट्रेडिंग करू नका

म्हणजे इन्ट्राडे करताना मनामध्ये आणू नका इंटरनेट ट्रेडिंग करताना इमोशन्स ना म्हणजे भावनांना कधीच मध्ये आणू नका सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा इंटरनेट ट्रेडिंगमध्ये तुमची बहीण किंवा सेलिंग वॉटर स्टॉप लॉस ऑर्डर ऑर्डर ही सुरुवातीला ठरलेली हवी एकदा तुमची बहीण किंवा सेलिंग वर पडली की बाकीच्या दोन ऑर्डर ठरल्याप्रमाणेच पडायला हवी. [Intraday Trading information in Marathi]

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय – या नंतर मग तुमचं टारगेट भेटू उद्या भेटू उद्या तुम्ही ऑर्डर प्रमाणे मध्ये काम केले पाहिजे बरेच वेळा ठरलेल्या टारगेट पेक्षा जास्त पॉईंट घेण्याचा प्रयत्न करा आणि झालेल्या प्रॉफिट सुद्धा गमावून बसतात इथे अजून एक महत्त्वाचा मुद्दा एकता ट्रेड केलेल्या शेअर मध्ये पूर्ण ट्रेडिंग कधीच करू नका याचं कारण असं की प्रत्यक्ष हा विशिष्ट प्रमाणामध्ये रोज वर किंवा खाली होत असतो आपण एकदा बाहेर पडल्यावर जर पुन्हा त्या शेअरमध्ये ट्रेन केले तर बऱ्याच वेळेला सहन करावा लागतो चौथा नियम प्रमाणापेक्षा जास्त इंटरनेट करू नका करताना आपल्या ट्रेड ची संख्या नवीन लोकांनी सुरुवात करताना एका दिवशी फक्त एका स्टॅडवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असा अनुभव वाढेल तशी संख्या दोन ते तीन कशी करावी पण त्यापेक्षा जास्त ट्रेक करू नये

जास्त कंपन्या निवडणे

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय – ट्रेनिंग करण्यापेक्षा एक किंवा दोन कंपन्यांमध्ये ट्रेड करून प्रॉफिट कमवणे चांगले इंटरनेट करताना तुमचा दिवसाचा प्रॉफिट कमवण्याची मर्यादा आधी तुम्हीच ठरवली पाहिजे आणि तेवढा प्रॉफिट झाला की त्या दिवसापुरती ट्रेडिंग तुमची बंद झाली पाहिजे मग भले मार्केट कितीही वर जाऊ द्या मंग झाले पाहिजे तुमचे टारगेट तुम्हाला मिळाले की परत ट्रेडिंग करू नका एकदा तुमचं काम झालं तुम्ही ट्रेडिंग साठी वापरत असलेला मोबाईल लॅपटॉप सरळ सरळ बंद करून टाका नाहीतर तुम्ही मार्केट सतत बघत बसाल तर तुमचा अजून ट्रेनिंग करण्याचा मोह होतो आणि त्या मोहापायी तुम्ही चुकीची ट्रेडिंग करून दिलेले पैसे सुद्धा गमावून बसता.

इंट्राडे करणाऱ्यांचा हा अनुभव आहे म्हणून आपल्या ट्रेकची संख्या मर्यादित ठेवणे खूप गरजेचे असते पाचवा नियम स्ट्रोक्स मध्ये करा मी लाज कॅप स्ट्रोक्स मध्ये इंटर डे करा इंटरनेट हे मी शक्यतो लाज कॅप स्टॉकस वर केलेले कधीही चांगले स्टॉक्स म्हणजे ज्या कंपन्यांची मार्केट कॅपितलायझेशन वीस हजार करोड पेक्षा जास्त आहे अजून सोप्प सांगायचं झालं तर तुम्ही निफ्टी फिफ्टी मधले उठली शेअर इंटरनेट साठी निवडू शकता कारण असं की जास्त होत असते आणि त्यामुळे तो शेअर खूप वा लाटायला असतो आणि इंटरनेट साठी अशाच ची गरज असते. [Intraday Trading information in Marathi]

ट्रेडिंग अकाउंट ओपन करणे

ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याकडे ट्रेडिंग अकाउंट आणि डिमॅट अकाउंट असणे आवश्यक आहे. हे ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट आपण अपस्टॉक्स, एंजल वन किंवा झेरोधा यांसारख्या ब्रोकरकडे काढू शकतो. हे सर्व ब्रोकर आपल्याला ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट फ्री मध्ये ओपन करून देतात. ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याला [ इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय ]

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक

ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

अपस्टॉक्स वर अकाउंट ओपन करण्याची प्रक्रिया.

  1. अपस्टॉक्स अकाउंट ओपन करण्यासाठी ही लिंक ओपन करा
  2. तुमचा ईमेल आणि मोबाइल नंबर एंटर करा आणि otp व्हेरिफाय करा.
  3. तुमचा पॅन कार्ड नंबर टाका आणि पॅन कार्ड वरची जन्मतारीख बरोबर टाका.
  4. बँक अकाउंट नंबर टाका ( बँक अकाउंट नंबर आय एफ एस सी कोड पासबुक वर चे पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता )
  5. पुढील स्क्रीनवर तुमचा लाईव्ह सेल्फी काढून अपलोड करा.
  6. एन एस डी एल (nsdl) या वेबसाइटवरून तुमच्या आधार कार्ड ला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी इंटर करून व्हेरिफाय करा.
  7. लवकरच तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन झालेला ईमेल येईल त्या ईमेल मधील युजर आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही लॉग इन करू शकता.

ब्रेक आउट स्ट्रॅटेजी

जर तुम्हाला टेक्‍निकल ऍनॅलिसिस बद्दल माहिती असेल तर तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरू शकता. यामध्ये जेव्हा एखादा शेअर सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन तोडतो तेव्हा पण तो शेअर खरेदी करतो. या स्ट्रॅटेजी चा वापर करण्यापूर्वी तुम्हाला याबद्दल योग्य माहिती असणे आवश्यक आहे. यामध्ये ट्रेडिंग करण्यापूर्वी बॅक टेस्टिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय

मुविंग अवरेज

मोविंग अवरेज हा सर्व ट्रेडर्स चा सर्वात आवडता इंडिकेटर आहे. या इंडिकेटर मुळे आपल्याला मार्केटमधील होणाऱ्या हालचालींची दिशा समजते. आणि त्यामुळे आपण योग्य स्टॉक निवडू शकतो. जर शेअर मोविंग अवरेज लाईनच्या वर असेल तेव्हा पण तो शेअर खरेदी करू शकतो. आणि जेव्हा त्या शेअरची किंमत मोविंग अवरेज लाईनच्या खाली जाईल तेव्हा आपण शॉर्ट सेल करु शकतो.[Intraday Trading information in Marathi]

Download

निष्कर्ष

मित्रांनो आपण या पोस्ट मध्ये इंट्राडे ट्रेडिंग विषयी माहिती बघितली आहे. ही पूर्ण माहीत आपण मराठीतून दिली आहे, या मध्ये आपण इंट्राडे ट्रेडिंग करताना स्टोप लॉस कसा लावायचा, इंट्राडे ट्रेडिंग मध्ये टार्गेट कसे सेट केले जातात तसेच शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला ट्रेडिंग अकाउंट लागते. हे अकाउंट आपण upstox मध्ये कसे ओपन करू शकतो याची माहिती स्टेप बाय स्टेप आपण बहितली आहे तसेच ब्रेक आऊट strategy काय आहे याचा वापर असा करतात आणि मुविंग अवरेज या इंडिकेटर चा वापर कसा करतात हे बघितलं, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या पोस्ट ची लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
धन्यवाद…

Leave a Comment