आपली उत्पादीत वस्तू दुसऱ्या देशात कशी एक्सपोर्ट करायची | How to Export our product to other countries

आपली उत्पादीत वस्तू दुसऱ्या देशात कशी एक्सपोर्ट करायची : वस्तू विपणन कार्यक्षमतेने आणि किफायतशीर होणे आधुनिक स्पर्धा युक्त बाजारपेठेत आवश्यक ठरते वस्तू विक्री पूर्ण वस्तूवर ज्या विविध प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात त्यात एकत्रीकरण ही महत्त्वाची प्रक्रिया समजली जाते.

“एकत्रीकरण म्हणजे लहान प्रमाणात अनेक ठिकाणी विखुरलेल्या एकाच प्रकारच्या वस्तूंना एकत्र आणणे”

“वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित किंवा निर्माण होणाऱ्या एकच प्रकारचा महाल एका ठिकाणी गोळा करणाऱ्या प्रक्रियेस एकत्रीकरण म्हणतात.”

प्रमाणीकरण |Authentication

प्रमाणीकरण हे विपणनाचे महत्त्वाचे कार्य आहे सारख्याच प्रकारच्या गुणधर्माच्या आणि आकाराच्या वस्तूंचे वर्गीकरण करणे पूर्वी प्रमाणीकरण आवश्यक आहे प्रमाणीकरण आत वस्तूची वर्गवारी करण्याचा मुख्य उद्देश असतो वर्गवारी करण्यासाठी प्रमाणीकरण आवश्यक असते औद्योगिक क्रांतीनंतर यंत्रयुगात यंत्राच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर एक सारख्या वस्तू निर्माण होऊ लागल्याने कमानी करणे आवश्यक कार्य मानले जाऊ लागले आहे.

प्रमाणीकरण या प्रक्रियेत वस्तूला विशिष्ट दर्जा प्राप्त होण्यासाठी अपेक्षित प्रमाणीत निश्चित केली जातात. निश्चित केलेल्या प्रमाणानुसार वस्तूंची विविध गटात विभागणी केली जाते साधारणपणे प्रमाणीकरण करीत असताना रंग आकार वजन आणि अंतर्गत गुणधर्म निश्चित केले जातात.

“वस्तूला विशिष्ट दर्जा प्राप्त होण्यासाठी त्या वस्तू कोणत्या गुणधर्म व लक्षणे असावीत हे निश्चित करण्याच्या प्रक्रियेला प्रमाणीकरण म्हणतात”

प्रतवारी / गटवारी |Grouping

प्रतवारी प्रमाणीकरण झाल्यानंतरची प्रक्रिया आहे प्रतवारी मुळे मालाची विक्री लवकर करणे शक्य होते आणि म्हणूनच प्रतवारी करणे आवश्यक आहे निश्चित केलेल्या प्रमाणानुसार वस्तूचा दर्जा ठरविण्यासाठी योग्य त्या गटात वस्तूची विभागणी करणे किंवा वस्तूंची तपासणी करून त्यांचा गट ठरवणे या कार्याला प्रतवारी म्हणतात प्रतवारी करण्यासाठी विशिष्ट प्रमाण लक्षात घेण्यात येते प्रतवारी आकार, रंग, वजन, चव इत्यादी विविध गुणधर्मांवर आधारित असते.

“प्रतवारी म्हणजे मालाचा आकार गुणधर्म इत्यादी बाबत सारखेपणा लक्षात घेऊन त्याची विविध गटात विभागणी करणे होय”

मुद्रांकन चिन्हांकन | Stamping

मुद्री करण केव्हा चिन्हांकन याचा अर्थ कोणत्याही नाव वाक्य चिन्ह किंवा छाप होय की ज्यामुळे उत्पादकाला आपल्या वस्तू त्याच प्रकारच्या वस्तू विकणाऱ्या इतर उत्पादकाच्या वस्तू पासून आपली वेगळी दाखवता येते.

“चिन्हांकन म्हणजे असे कोणतेही नाव वाक्य चिन्ह किंवा छाप ज्याद्वारे एका विशिष्ट उत्पादकाची वस्तु तशाच प्रकारच्या अन्य उत्पादकाच्या विकल्या जाणाऱ्या वस्तू पासून स्वतंत्रपणे ओळखता येतात”

आधुनिक युगात उत्पादक आपल्या उत्पादित माळ इतरांपेक्षा वेगळा दर्शवण्यासाठी आपल्या उत्पादित मालावर बोधचिन्ह किंवा बदनाम याचा शिक्का मारतो या प्रकारच्या क्रियेस मुद्री करण म्हणतात.

मुद्रिकरण कारण म्हणजे उत्पादकाच्या सेवा किंवा वस्तू स्वतंत्रपणे ओळखता याव्यात व स्पर्धकांच्या वस्तू व सेवन पासून वेगळे दाखवता याव्यात या मुद्रा ना किंवा मुद्रा ची चिन्ह यांची काही देशात संस्थेकडे नोंदणी केल्यास त्यास व्यापारचिन्ह (Trade mark) म्हणतात.

नवीन व्यवसाय कसा चालू करायचा? | How to start a Business in Marathi 

बांधणी | Construction

वस्तू व वस्तूतील गुणधर्माचे जतन व्हावे वस्तूची गोदामात साठवणूक करता यावी अथवा वस्तूची वाहतूक करणे सोयीचे व्हावे यासाठी वस्तू पिशव्या खोकी, वेष्टण यामध्ये एकत्रित ठेवणे म्हणजे बांधणी होय.

स्पर्धात्मक बाजारपेठेत मालाची विक्री उत्कृष्ट बांधणीवर अवलंबून असल्याचे दिसते वस्तू बांधणीमुळे वस्तूतील गुणधर्म चव स्वाद इत्यादी घटकांचे संरक्षण होते त्यामुळे वस्तूची हाताळणी करणे सुलभ होते तसेच लांब अंतरावरील बाजारपेठेमध्ये कमी वेळेत वस्तू पाठवणे मालाची विक्री करणे सुलभ होते तसेच लांब अंतरावरील बाजारपेठेमध्ये कमी वेळेत वस्तू पाठवणे मालाची विक्री करणे सुलभ होते उत्कृष्ट बांधणी एक प्रकारे मालाची जाहिरात करत असते साधारणपणे आकर्षक उठावदार चित्तवेधक आणि रंगीबेरंगी संवेश्टणात मालाची बांधनी केल्याने वस्तूकडे ग्राहकांचे लक्ष वेधले जाते.

विक्रय वृद्धी | Sales Growth

विक्रम वृद्धी म्हणजे साठवन मोफत नमुन्याचे वाटप इत्यादी योजनांचा समावेश होतो अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन आवृत्तीत मोडणारी कार्य म्हणजे विशेष विपणन प्रयत्न असे म्हटले जाते. यामध्ये जाहिरात आणि प्रसिद्धी वितारकाशी संबंध सुधारणे, वस्तू मांडणे, प्रदर्शने, प्रात्यक्षिके इत्यादी विशेष विक्री प्रयत्न समाविष्ट होतात.

विक्रय वृद्धी चा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे विक्रीत वाढ होणे किंमत विषयक स्पर्धेला तोंड देता येते जुने ग्राहक टिकवणे नवे जोडणे नव्या बाजारपेठेत पदार्पण करणे इत्यादी गोष्टी विक्री वृध्दीमुळे शक्य होतात.

साठवण संग्रह | Storage

मालाची साठवणूक म्हणजेच माळ सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया होय यालाच साठवण किंवा संग्रह असे म्हणतात. मालाचे उत्पादन झाल्यापासून ते ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत मला सुरक्षित पणे संग्रहित करून ठेवण्याच्या प्रक्रियेला साठा करणे असे म्हणतात.
विपणन कार्यात संग्रहाचे अतिशय महत्त्व आहे वस्तूची मागणी व पुरवठा यात समतोल निर्माण करण्यासाठी व मालाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी वस्तूचे संग्रह करणे आवश्यक आहे.

संमिश्र विपणन | Composit Marketing

विपणन मिश्रण म्हणजे संस्था आणि विपणन विषयक क्रिया यामध्ये समन्वय प्रस्थापित करण्याची क्रिया होय.
विपणन मिश्रण हा विपणन कार्यक्रम प्रभावी करणारा महत्त्वाचा घटक आहे विपणन मिश्रणात वस्तू किंवा वितरण वृद्धि या चार घटकांचा समावेश होतो विपणन कार्य प्रभावी करता यावेत यासाठी या चार घटकात समन्वय प्रस्थापित केला जातो प्रत्येक संस्थेचा विपणन व्यवस्थापक या चार घटकांमध्ये समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो.

वस्तू नियोजन
किंमत
वितरण
विक्रय वृद्धी

 

आपली उत्पादीत वस्तू दुसऱ्या देशात कशी एक्सपोर्ट करायची | How to Export our product to other countries

नोंदणी व सभासदत्व

निर्यात दाराला व्यापाराच्या संदर्भात अनेक संस्थांकडे नोंदणी करावी लागते तर कायद्यामुळे तशी गरज असते व नोंदणीचा दुसरा हेतू निर्यात व्यापार यास भारत सरकार कडून त्या सवलती मिळण्यासाठी नोंदणी आवश्यक असते काही व्यापारी संघटनांकडे सभासदत्व असावी लागते निर्यातदार आस पुढील संस्था नोंदणी करावी लागते.

निर्यात वृद्धि मंडळ

निर्यात वृद्धि मंडळाकडे निर्यातदारांना नोंदणी करणे आवश्यक असते.

निर्यात वस्तू मंडळ

देशात आठ वस्तू निर्यात मंडळे आहेत संबंधित वस्तू मंडळांकडे नोंदणी करणे आपल्याला आवश्यक असते.

भारतीय विदेशी व्यापार संस्था

नवी दिल्ली येथील विदेशी व्यापार संस्थेकडे नोंदणी करणे आवश्यक असते.

आरबीआय कडे नोंदणी

परदेशी दौरे विदेशी कार्यालय विदेशी व्यापार यासाठी विदेशी चलन मिळते यासाठी विहित नमुन्यात नोंदणी RBI कडे करणे आवश्यक आहे.

चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सभासदत्व

ची व्यापारी उत्पादक यांची व व्यवसायिक संघटनांकडून उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळते शिवाय पूरक माहिती मिळते म्हणून उत्पादक निर्यातदारांनी चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सभासदत्व घेणे गरजेचे असते किंवा सभासद होणे गरजेचे असते.

निर्यात परवाना

निर्यातदार आस निर्याती पूर्वी निर्यात वस्तूचे नुकसान झाले तर जबाबदारी निर्यात व्यापार यांची ठरते.

बांधणीनंतर त्या संवेष्टन वर विशिष्ट चिन्ह काढण्यात येतात तसेच देशाचे नाव, बंधरांचे नाव, इत्यादी लिहितात त्यामुळे आयात दाराला आपला कोणता माल आहे हे त्वरित समजते.

जहाजात जागा व माल भरण्याचा हुकूम मिळवणे मालाची बांधणी झाल्यावर निर्यात करण्यास योग्य होते आणि जर माल निर्यात करायचा असेल तर जहाजातून पाठवावा लागतो आणि त्या करीत असतो माल जहाजातून जागा मिळून भरावा लागतो.

माल जहाजातून भरण्याकरिता व्यापार्‍याला निरनिराळ्या जात कंपन्यांकडून चौकशी करावी लागते माल जहाजातून पाठविताना त्याला अनेक गोष्टीची माहिती असावी लागते करारानंतर कंपनीचा व्यवस्थापक व्यापाऱ्याला जहाजांवर माल भरण्याचा हुकुम व्यापाराच्या स्वाधीन करतो बऱ्याच वेळा हे कार्य निर्यात व्यापारी भाडे दलालाकडून येत असतो.

जकातीच्या औपचारिक गोष्टी

जरी निर्यात व्यापाराने जहाजावर जागा मिळवली आणि जहाजांवर आपली वस्तू चढविण्याचा हुकूम मिळवला तरी निर्यात व्यापारात जकातीच्या औपचारिक गोष्टी कराव्या लागतात त्याशिवाय जहाजांवर आपला माल चढवता येत नाही. जकाती बाबत पुढील दस्तऐवज तयार करून द्यावे लागतात.

 • माल निर्यात संबंधी जकात पत्र
 • गोदामाची पावती
 • निर्यात संबंधी जकात पत्र
 • जहाजांच्या उपकप्तानाची पावती
 • बोटींची हुंडी व भाडे चिठ्ठी
 • सागरी विमा पत्र
 • वस्तूच्या उत्पन्नाचा दाखला
 • राज प्रतिनिधींचे शिफारस पत्र

वरील सर्व कागदपत्रे तयार करून पाठवली जातात.

बीजक तयार करणे

आपली वस्तू निर्यात करण्याची व्यवस्था केल्यानंतर निर्यात व्यापारी आयात व्यापाऱ्याला आवश्यकतेप्रमाणे इतर दाखले मिळवितो करतात पुढील कार्य म्हणजे आयात व्यापाऱ्यांकडून किंमत वसूल करणे म्हणून निर्यात व्यापारी पाठवलेल्या वस्तूची बीजक तयार करतो या बिजकात मालाचा सर्व तपशील किंमत एकूण किंमत या गोष्टी लिहिलेल्या असतात बिजक पुढील कोणत्याही एका प्रकारचे असते.

 • स्थानिक बीजक
 • जहाजा पर्यंत मोफत बीजक

स्वीकृती नंतर द्यावयाची मालकी पत्रे

या प्रकारात निर्यात व्यापाऱ्यांनी आयात व्यापाऱ्याला रोखीने मालाची विक्री केलेली असते त्यामुळे प्रमाण इत्यादी बाबतीत परवाना मिळवावा लागतो निर्यात व्यापार यास जरी सरकार प्रोत्साहन देत असले तरी या व्यापाऱ्यांवर सरकार यांचे नियंत्रण असते युद्धकाळात हे नियंत्रण सरकार कधी करते माननीय मुख्य नियंत्रक आयात-निर्यात यांनी प्रकाशित केलेल्या हांडबूक व एक्सपोर्ट प्रोसेस मध्ये परवाना देण्याच्या वस्तूंची यादी परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी दिलेली असते त्यानुसार परवाना घेणे आवश्यक असते काही वस्तूंना परवाना घेण्याची आवश्यकता नसते त्यांची वेगळी पुस्तिका असते.

आदेश मिळवणे

निर्यात वस्तूंच्या ग्राहकांचा शोध आंतरराष्ट्रीय स्तरांवर घ्यावा लागतो ग्राहकास आयात दारास निर्यातदार दर पत्रक पाठवतो यास वस्तू खरेदी ऑफर असे म्हणतात दर पत्रक आत वस्तू चे नमुने गुणधर्म दर्जा किंमत प्रमाण आकारमान करारातील अटी रक्कम देण्याचे चलन व पद्धत दर पत्रकांची मुदत इत्यादी आयातदार निर्यातदारांना खरेदीचा आदेश देतो निर्यातदार त्यातील एक प्रत आधाराला आदेश स्वीकारला म्हणून सही करून पाठवतो.

वस्तू किंवा माल एकत्रित करणे

आदेश मिळाल्यानंतर निर्यात व्यापारी आदेशाप्रमाणे वस्तू पाठविता याव्या म्हणून वस्तू एकत्रित करण्यात येतात वस्तू एकत्रीकरण आला तो सुरुवात करतो वस्तू शिल्लक नसेल तर उत्पादकांकडून वस्तू खरेदी करतो ठरलेला दर्जा माल पत्र करतो या पद्धतीने सर्व वस्तू एकत्रित केल्या जातात.

बांधणी व चिन्हांकन

 • वस्तूच्या बांधणी वचनं कण पुढील कारणांनी योग्य प्रकारे करणे आवश्यक असते.
 • वस्तूच्या बांधणी योग्य केली नाहीतर संवेष्टण चा आकार वाढतो, व त्यामुळे भाडे जास्त घ्यावी लागते.

Leave a Comment

डिव्हिडंड विषयी पुर्ण माहिती मराठीतून शेअर मार्केट पूर्ण माहिती मराठीतून Money Heist – Tokyo bio, age, hight, income, boyfriend.
https://chat.whatsapp.com/HZP8Y0kWefcAWjdCq65flT