Gynecologist Meaning in Marathi | गायन्याकॉलोजिस्ट चा मराठीतून अर्थ?

मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये बघणार आहे की Gynecologist या शब्दाचा मराठी अर्थ काय आहे, आणि तसेच Gynecologist हा शब्द कूठे वापरला जातो. Gynecologist Meaning in Marathi या प्रकारे google वर सर्च केलं जातं आहे, त्यामूळे आपण Gynecologist शब्दाची पुर्ण महिती मराठीतून बघणार आहे. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल किंवा तुम्हाला पाहिजे असलेली महिती मिळाली असेल तर तूम्ही या पोस्ट ची लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करु शकता.Gynecologist Meaning in Marathi

Gynecologist Meaning in Marathi

  • Gynecologist- स्त्रीरोगतज्ञ ( ही एक डॉक्टर असते जी खास करुन महिलांवर उपचार करते. ही डॉक्टर महिला असते परंतू काही ठिकाणी पुरुषही Gynecologist (स्त्रीरोगतज्ञ) असू शकतात. हे डॉक्टर महिलांमध्ये स्त्रीबीजकोषा मधील आजार, स्त्रीबीजे गोठवणे, बाळ हवे असणे , महिला गरोदर असणे तसेच महीला संदर्भ इतर आजारांवर उपचार करतात.

Gynecologist या शब्दाचा वापर कूठे होऊ शकतो

  • practice as a gynecologist
  • gynecology is one of the highest paying job
  • Which degree is best for gynecologist
  • gynecologist is a medical doctor

ब्लॉगिंग म्हणजे काय? | Blogging in Marathi 2022

युट्युब वरून पैसे कसे कमवायचे | How to Make Money from YouTube in Marathi in 2022

2 thoughts on “Gynecologist Meaning in Marathi | गायन्याकॉलोजिस्ट चा मराठीतून अर्थ?”

Leave a Comment