Communication meaning in marathi | कम्युनिकेशन म्हणजे काय?

मित्रांनो तुम्ही जर Communication या शब्दाचा अर्थ शोधात असाल तर तुम्ही योग्य वेबसाइट वर आहात, आपण या पोस्ट मध्ये बघणार आहे की कम्युनिकेशन या शब्दाचा मराठी अर्थ काय आहे Communication meaning in marathi, आणि तसेच कम्युनिकेशन हा शब्द कूठे वापरला जातो. “कम्युनिकेशन म्हणजे काय” या प्रकारे google वर सर्च केलं जातं आहे, त्यामूळे आपण कम्युनिकेशन शब्दाची पुर्ण महिती मराठीतून बघणार आहे. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल किंवा तुम्हाला पाहिजे असलेली महिती मिळाली असेल तर तूम्ही या पोस्ट ची लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करु शकता.

Communication meaning in marathi

 

Communication Meaning in Marathi

Communication – दळणवळण किंवा संपर्क करणे होय [ संदेश , निरोप ,माहितीची देवाण घेवाण , संदेशवहन ]

कम्युनिकेशन शब्दाचे दोन अर्थ होतात ते म्हणजे दळणवळण किंवा संपर्क करणे . दळणवळण म्हणजे वाहतूक होय , या मध्ये रास्ते वाहतूक, जल वाहतूक आणि हवाई वाहतूक याचा समावेश होतो.

Communication या शब्दाचा वापर कूठे होऊ शकतो

  • Scientists Study Communication Between Fat And Brain
  • Ministry of Communications, has invited applications to fill the vacancy
  • support for satellite communication feature.
  • Satellite Communication Will Come to Android Phones!

Threats Meaning in Marathi 

अलुम्नी चा मराठीतून अर्थ?

Gynecologist Meaning in Marathi 

Leave a Comment