Biodata meaning in marathi | बायोडाटा म्हणजे काय ?

मित्रांनो तुम्ही जर बायोडाटा या शब्दाचा अर्थ शोधात असाल तर तुम्ही योग्य वेबसाइट वर आहात, आपण या पोस्ट मध्ये बघणार आहे की Biodata meaning in marathi या शब्दाचा मराठी अर्थ काय आहे, आणि तसेच Biodata हा शब्द कूठे वापरला जातो. “बायोडाटा/Biodata म्हणजे काय” या प्रकारे google वर सर्च केलं जातं आहे, त्यामूळे आपण Biodata शब्दाची पुर्ण महिती मराठीतून बघणार आहे. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल किंवा तुम्हाला पाहिजे असलेली महिती मिळाली असेल तर तूम्ही या पोस्ट ची लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करु शकता.

Biodata meaning in marathi

Biodata Meaning in Marathi
  • Biodata – परिचय पत्र

बायोडाटा Biodata या शब्दाचा मराठी मध्ये अर्थ परिचय पत्र असा होतो, Biodata किंवा परिचय पत्र या शब्दाचा वापर लग्नसाठी/marriage BIODATA किंवा जॉब JOB साठी बायोडाटा असा केला जातो.Biodata या शब्दाचा वापर कूठे होऊ शकतो

  • TCS invites biodata from poll aspirants
  • Virat kohli Life Biography, Biodata, Age, Family
  • Old students of TC College prepare a thoughtful biodata about their commerce teacher

Also read

1 thought on “Biodata meaning in marathi | बायोडाटा म्हणजे काय ?”

Leave a Comment

https://chat.whatsapp.com/HZP8Y0kWefcAWjdCq65flT