मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये बघणार आहे की Alumni या शब्दाचा मराठी अर्थ काय आहे, आणि तसेच Alumni हा शब्द कूठे वापरला जातो. Alumni Meaning in Marathi या प्रकारे google वर सर्च केलं जातं आहे, त्यामूळे आपण Alumni शब्दाची पुर्ण महिती मराठीतून बघणार आहे. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल किंवा तुम्हाला पाहिजे असलेली महिती मिळाली असेल तर तूम्ही या पोस्ट ची लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करु शकता.
Alumni Meaning in Marathi
Alumni – माजी विद्यार्थी [ मोठ्या किंवा लहान कॉलेज, शाळा आणि ऑफिस मधील जुने विद्यार्थी यांना Alumni किंवा माजी विद्यार्थी असे म्हणतात. बऱ्याच वेळा कॉलेज किंवा शाळेतील माजी विद्यार्थी यांच्यासाठी Alumni Meet चा कार्यक्रम ठेवतात.]
Alumni या शब्दाचा वापर कूठे होऊ शकतो
- schools do alumni have a particularly good salary
- Alumni from across batches
- favoring the children of alumni
- at this year’s Alumni Weekend for the reunion of the 1980 championship team..
Gynecologist Meaning in Marathi
4 thoughts on “Alumni Meaning in Marathi | अलुम्नी चा मराठीतून अर्थ?”