मित्रांनो तुम्ही जर Advertisement meaning in marathi या शब्दाचा अर्थ शोधात असाल तर तुम्ही योग्य वेबसाइट वर आहात, आपण या पोस्ट मध्ये बघणार आहे की ऍडव्हर्टिसिमेंट या शब्दाचा मराठी अर्थ काय आहे, आणि तसेच ऍडव्हर्टिसिमेंट हा शब्द कूठे वापरला जातो. “ऍडव्हर्टिसिमेंट/advertisement म्हणजे काय” या प्रकारे google वर सर्च केलं जातं आहे, त्यामूळे आपण ऍडव्हर्टिसिमेंट शब्दाची पुर्ण महिती मराठीतून बघणार आहे. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल किंवा तुम्हाला पाहिजे असलेली महिती मिळाली असेल तर तूम्ही या पोस्ट ची लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करु शकता.
Advertisement Meaning in Marathi
Advertisement – जाहिरात किंवा प्रसिद्धीकरण आपली वस्तू किंवा सेवा लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी जाहिरातीचा किंवा ऍडव्हर्टिसीमेंट[advertisement] चा वापर केला जातो.
जाहिरात करण्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करू शकतो ज्या मध्ये tv, न्युज पेपर , social media , होर्डिंग्स यांचा वापर होतो.
Advertisement या शब्दाचा वापर कूठे होऊ शकतो
- Content marketing includes all advertisement and marketing strategies
- Mobile advertising industry increasing day by day
- Is targeted advertisement a violation of data privacy?
- The fake advertisement claimed that the infotech has invited applications
Also read this
Gynecologist Meaning in Marathi