चिटणीसाची कार्यपद्धती 12 वी कॉमर्स नवनीत गाईड pdf

मित्रांनो या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण चिटणीसाची कार्यपद्धती 12 वी कॉमर्स नवनीत गाईड pdf मध्ये डाउनलोड साठी देणार आहे. चिटणीसाची कार्यपद्धती 12 वी कॉमर्स हे तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करू शकता . तुम्हाला जर अजून कोणतेही पुस्तक किंवा गाईड pdf स्वरूपात पाहिजे असेल तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता आम्ही लवकरात लवकर ते आमच्या वेबसाईट वर अपलोड करू.

चिटणीसाची कार्यपद्धती 12 वी कॉमर्स नवनीत गाईड pdf Download

PDF Name चिटणीसाची कार्यपद्धती 12 वी कॉमर्स नवनीत गाईड pdf
No. of Pages 241
PDF Size 7.5MB
Usefull For Students
PDF Category Education
Source / Credits Navneet

चिटणीसाची कार्यपद्धती 12 वी कॉमर्स नवनीत गाईड pdf Download स्वरूपात किंवा pdf format मध्ये डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या डाउनलोड बटण वर क्लिक करा आणि डाउनलोड करा. तुम्हला इतर कोणतेही पुस्तक किंवा एक्साम पेपर्स [ exam papers ] पाहिजे असेल तर आम्हला कंमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता किंवा आमच्या contact us पेज मधून आमच्याशी संपर्क करू शकता.

चिटणीसाची कार्यपद्धती 12 वी कॉमर्स नवनीत गाईड pdf

चिटणीसाची कार्यपद्धती 12 वी कॉमर्स नवनीत गाईड pdf मध्ये डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या “चिटणीसाची कार्यपद्धती 12 वी कॉमर्स नवनीत pdf” बटन वर क्लिक करा. आणि अजून pdf पुस्तके डाउनलोड करण्यासाठी आमच्या अजून इतर पोस्ट बघा. या वेबसाईट दिलेली या pdf चा तुम्हाला फायदा होईल आणि तुमची गरज पूर्ण झाली असेल अशी आशा आहे, तुम्ही या पोस्ट ची लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता ज्या मुळे त्यांनाही याचा फायदा होईल.

थोडक्यात, व्यवस्थापन संघटनेच्या उद्दिष्टांना अनुसरून सर्वसाधारण ध्येये निर्धारित करते आणि एकूणच संघटना कशा पद्धतीने काम करेल याबद्दल निर्णय घेते. व्यवस्थापनाचा समावेश उत्पादन घटक म्हणून केला जातो.

चिटणीसाची कार्यपद्धती 12 वी कॉमर्स नवनीत गाईड pdf Download link

चिटणीसाची कार्यपद्धती 12 वी कॉमर्स नवनीत गाईड pdf
चिटणीसाची कार्यपद्धती 12 वी कॉमर्स नवनीत गाईड pdf
  • पाठाचे नाव
  • व्यवस्थापनाची तत्त्वे
  • उद्योजकतेचा विकास
  • व्यवसाय सेवा
  • व्यवसायातील उभरत्या पद्धती
  • व्यवसायाची सामाजिक जबाबदारी
  • ग्राहक संरक्षण
  • विपणन

विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापन सर्वत्र आहे हे आपण इयत्ता ११वी मध्ये अभ्यासलेले आहे. सर्व प्रकारच्या व्यावसायिक संघटना, बिगर व्यावसायिक संघटना आणि सामाजिक आयुष्यातही व्यवस्थापनाची आवश्यकता असते. यंत्रसामग्री, साहित्य आणि पैसा याप्रमाणेच व्यवस्थापन हे व्यवसाय संघटनेसाठी आवश्यक स्रोत मानले जाते. चिटणीसाची कार्यपद्धती 12 वी कॉमर्स नवनीत गाईड pdf

संघटनेच्या इतर सर्व स्रोतांमध्ये समन्वय स्थापन करण्यासाठी व्यवस्थापनाची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळेच व्यवस्थापनाचे महत्त्व झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास येते. विविध व्यवस्थापन विचारवंतांनी त्यांच्या निरीक्षणामधून व पद्धतशीर अभ्यासातून व्यवस्थापनाचे विविध सिद्धांत मांडले आहेत. व्यवस्थापनाची विविध तत्त्वे, सिद्धांत आणि तंत्रे एकसारखे परिणाम प्राप्त करून देतात परंतु प्रत्येक संस्था, परिस्थिती व व्यक्तीपरत्वे त्यांच्या उपयोगात बदल होतो.

1 thought on “चिटणीसाची कार्यपद्धती 12 वी कॉमर्स नवनीत गाईड pdf”

Leave a Comment